Voicing the Youth, Poems and Photography: Passion. President, Yuva Sena. President- Mumbai District Football Association Instagram: adityathackeray
Joined on 19 July, 2013
ज्येष्ठ पत्रकार सुचिता देशपांडे जी यांनी लिहिलेल्या “काळोखातील प्रकाशरेषा” या ज्यू संघर्षावरील पुस्तकाच्या प्रकाशन समारंभास उपस्थित राहिलो.यावेळी विद्यापिठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर जी, इस्रायली महावाणीज्यदूत @Yaakov_FINKLSTN जी, झेक रिपब्लिकच्या CG रश्मी जॉली जी आदी उपस्थित होते.
स्मार्ट एलईडी दिवाबत्ती, स्मार्ट गव्हर्नन्स, स्मार्ट परिवहन प्रकल्प, तलाव सुशोभीकरण, नविन व अद्ययावत अशी एसटी डेपो इमारत, भव्य वाहनतळ, २७ गावांमध्ये पाणीपुरवठा योजना आणि अशी बरीच कामे होत आहेत.
कल्याण डोंबिवली डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून कल्याण स्थानक परिसर सुशोभीकरण, महापालिकेत देखरेख व नियंत्रण कक्ष निर्मिती, शहरात ८ ठिकाणी सिग्नल यंत्रणा तसेच १३५ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा…
खासदार श्रीकांत शिंदे जी तसेच कल्याण-डोंबिवली डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे संचालक नाना पेंडकर जी व CEO विजयकुमार सुर्यवंशी जी, कॉर्पोरेशनचे इतर अधिकारी कर्मचारी कल्याण-डोंबिवलीतील पायाभूत सुविधा, सुधारणांसाठी झोकून देत कार्य करीत आहेत.
तसेच आज कल्याण-डोंबिवली डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन मार्फत चालू असलेल्या विविध प्रकल्पांचे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी यांच्या हस्ते (व्हीसी द्वारे) व पालकमंत्री @mieknathshinde जी यांच्या उपस्थितीत भुमीपूजन करण्यात आले. या कार्यक्रमास उपस्थित होतो.
यासाठी मी मंत्री @mieknathshinde जी, खासदार @DrSEShinde जी, MSRDCचे MD राधेश्याम मोपलवार जी, सहव्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड जी, ADRM भारतीय रेल्वे आशुतोष गुप्ता जी, रेल्वेचे Sr.Dean पाखरे जी, MSRDC, भारतीय रेल्वे,KDMC, पोलिस, वाहतूक पोलिस सर्वांचे अभिनंदन व आभार मानतो.
आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी यांच्या हस्ते भिवंडी कल्याण शिळफाटा रस्त्यावरील पत्रीपुलाचे (आई तिसाई देवी उड्डाणपूल) लोकार्पण करण्यात आले. १०४वर्षांपुर्वीचा उड्डाणपूल नव्याने उभा करण्यात आला.हे शिवधनुष्य पेलणं सोप नव्हतं. विविध समस्यांना तोंड देत जनसामांन्यांसाठी आज पूल खुला झाला.
युवासेना कार्यकारणी सदस्य आणि माझे मित्र @isiddheshRkadam यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
Quoted @prabhu_ankit
Thank you @AUThackeray ji for always inspiring us to do best for our Mother earth
Yuvasena Goregaon constituency organised tree plantation drive today under “Majhi Vasundhara campaign”
in Shakha 50,51,54,55,58
75 tree saplings were planted by Yuvasena goregaon today
Yuva Sena Goregaon organised a tree plantation drive today
Quoted @yuvasenabandraw
Sunday spent well 🌳!!!
Our Team in association with Clean Sweeps, carried cleanliness & tree plantation drive at Bandra Talao
Big Thank you to Chief @AUThackeray Saheb for being our guiding light
Thank you @SardesaiVarun ji @nowdurga ji @Iamrahulkanal ji for the strong support
Yuva Sena Bandra West with a clean up drive at Bandra Talao
Quoted @Iamrahulkanal
Glad to share today our @yuvasenabandraw team planted 100 trees, we shall keep this plantation drive going on inspired by our icon @AUThackeray ji Majhi - Vasundhara campaign... Great team work and big thank tou to each n very resident for adoption of these trees as well...
Glad to see Majhi Vasundhara catching on!
आमदार @PotnisVilas जी आणि नगरसेविका @BhoirMadhuri जी तसेच @mybmc चे DMC विश्वास शंकरराव जी, AMC संजय कुऱ्हाडे जी यांच्या प्रयत्नाने हे अत्याधुनिक फायर स्टेशन उभे राहत आहे. यावेळी मुख्य अग्निशामक अधिकारी कैलास हिलवाळे जी, अभिनेत्री उर्मिला कानिटकर जी आदी मान्यवर उपस्थित होते.
याठिकाणी अग्निशमन दलाचे ५ अत्याधुनिक बंब उभे राहतील असे वाहनतळ, त्यावर ४ मजली प्रशासकीय इमारत, ६ मजली अधिकारी सेवा निवास, ९ मजल्यांचे कर्मचारी सेवा निवास, ६ मजल्यांची अधिकारी-कर्मचारी यांच्यासाठीची इमारत, प्रशिक्षणाची अत्याधुनिक व्यवस्था असलेली ३ मजली इमारत असेल.
आज कांदिवलीमधील ठाकूर व्हिलेज येथे आधुनिक अग्निशमन केंद्राचे भूमिपूजन केले. @mybmc व अग्निशमन दल या संस्था नेहमीच फार महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडतात. शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी शक्य त्या सर्व उपाययोजना महापालिकेमार्फत करण्यात येत आहेत.
यावेळी मी डॉक्टर्स, आरोग्य सेवक तसेच तपासणीसाठी आलेल्या नागरिकांशी संवाद साधला. तसेच यावेळी माझ्या हस्ते नागरिकांना चष्म्याचे वाटप करण्यात आले. गरजू नागरिकांना दृष्टी देण्याचे काम या आरोग्य शिबिरांमार्फत होत आहे, ही नक्कीच समाधानाची आणि अभिमानाची बाब आहे.
वैद्यकीय सल्ला, प्राथमिक तपासणी, ECG, दंत चिकित्सा, हाडे व डोळ्यांची तपासणी, अस्थमा व दमा, रक्तदाब व डायबिटीस, मधुमेह तपासणी, स्त्रियांचे आजार, कर्करोगाशी संबंधित आजारांची तपासणी तसेच इतर वैद्यकीय तपासण्या या सर्व सोयीसुविधा या महाआरोग्य शिबिरांमध्ये उपलब्ध आहेत.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त युवासेनेचे कार्यकारिणी सदस्य @isiddheshRkadam आणि युवासेना उत्तर मुंबई आयोजित शिवसेना शाखा क्र. २९, शाखा क्र. १३, शाखा क्र. १८ आणि शाखा क्र. १९ येथील महाआरोग्य शिबीर-२०२१ ला भेट दिली.
Finally a project I was working closely on with Minister @iramdaskadam ji who initiated the plastic ban, has been approved by the Cabinet. I’m extremely happy that this focused ban on single use plastics will take effect soon. This was needed to protect our environment (1/2)
End of content
No more pages to load