Pooja Nikam 🇮🇳 ( @poojanikam20 ) Twitter Profile

poojanikam20

Pooja Nikam 🇮🇳

Proud to be an INDIAN ❤️,
Nation First 🇮🇳, music lover 🎼 .

India🇮🇳

Joined on 5 March, 2017

http://instagram.com/poojanikam47

  • 293 Tweets
  • 6.2k Followers
  • 50 Following

प्रत्येक माणूस म्हणजे एकेक अपेक्षा.

#वप#म

 51  3  6

गृहिणीचा हात ज्या घरात फिरतो त्याला निराळंच तेज चढतं ...ते घर परकं वाटत नाही, कोरडं वाटत नाही.

#वप

 49  0  0

The strongest person is the person who isn’t scared to be alone. 

#ThursdayThoughts
#QueensGambit

 31  4  3

Time heals everything.

#Truth

 24  1  2

Replying to @bunny_2524: देवगड पवनचक्कीच्या कुशीत वसलेले हे गार्डन..... व्हिडिओ नक्की बघा.... आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा करा..... https://t…

 0  0  3

“दोघांमध्ये भांडण झाले तर माघार घ्यायची कुणी? ज्याचे विचार बरोबर त्याने की ज्याचे विचार चुकीचे आहेत त्याने माघार घ्यावी?" स्वामी विवेकानंदाना असा प्रश्न विचारण्यात आला.
स्वामी विवेकानंद म्हणाले ,“चूक कोण,बरोबर कोण याला महत्व नाही.ज्याला सुखी रहायचे आहे, त्याने या माघार घ्यावी."

 71  3  9

भविष्य चांगलं करण्याच्या धावपळीत वर्तमानाकडे दुर्लक्ष व्हायला नको.

#म

 184  7  10

Quoted @SpiritVillages

ज्ञानाचा सागर, सखा माझा ज्ञानेश्वर....

*स्वप्नांच्या गावा...*
नवीन भाग...

आवडलं तर subscribe आणि share करा...🙏🙏#spiritofvillages #swapnanchyagava #maharashtravillage #marathiwebseries

चमकत्या शहरांतून फक्त नेत्रसुख भेटते पण खरं समाधान हे या गावांकडच्या जीवनात आहे....गावाकडील हे समृद्ध जीवन तेथील लोकांकडून जाणून घेतानाचा हा प्रवास ....स्वप्नांच्या गावा 😍@SpiritVillages

नक्की पहा👍

 17  2  1

देवगड पवनचक्कीच्या कुशीत वसलेले हे गार्डन..... व्हिडिओ नक्की बघा.... आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा करा.....

@YTCreatorsIndia @mansifule @Trup_DP25 @MANOJBH06378576 @AshwiniKadu18 @Anurag80469178 @poojanikam20 @Shra2498

 11  0  3  Download

आपण ज्यांना अनेक वर्षे ओळखतो असा दावा करतो ...ती व्यक्ती एखाद्या क्षणी अशी वागते की , अनोळखी वाटू लागते.

 139  3  7

Replying to @teslaheavy: Doctors told Stephen Hawking that he had only 2 years to live when he was just 21. He died at the age of 76. Happy birthday…

 0  0  2,029

अशी पाखरे येती,
आणिक स्मृति ठेवुनी जाती..
दोन दिसांची रंगतसंगत,
दोन दिसांची नाती ..🎶🎶

#आठवणीतली_गाणी🎧
#NightMelody

 40  1  2

Doctors told Stephen Hawking that he had only 2 years to live when he was just 21. He died at the age of 76. Happy birthday to one of the greatest minds to ever live.

 14,368  108  2,029  Download

चाहना आसान हैं ,
चाहते रहना कठिन ।

 143  9  7

Quoted @RVCJ_FB

Lunch time hai 😁

😂😂🔥

 11  1  1

Quoted @Fact

People aged 18-29 are the most likely to use their phones to avoid being bored or avoid others around them, according to a survey.

Yeah....True 😄

 5  0  0

इच्छांना कधीच अंत नसतो..

#म

 156  14  10

Quoted @SpiritVillages

गावागावात छत्रपती शिवरायां प्रतीचा आदर आणि
अभिमान वेगवेगळ्या प्रतिकांमधून जपला जातो.. महाराज आपल्या मना-मनात चिरंतन जिवंत आणि प्रेरणादायी आहेत.. 🙏🙏🙏

*स्वप्नांच्या गावा...*
नवीन भाग...#spiritofvillages #swapnanchyagava #marathiwebseries

स्वप्नांच्या गावा...😍

 8  0  1

एकाच आनंदाच्या फांदीला दोन पानं फुटावीत एवढ्याने भागत नाही. व्यथाही कॉमन हवी. असं नातं फक्त नवराबायकोचं असतं...

#वप#म

 74  3  6

Replying to @Fact: Scientists say the brain purposely forgets certain memories in order to avoid information overload, and emotional hangovers.

 0  0  147

Scientists say the brain purposely forgets certain memories in order to avoid information overload, and emotional hangovers.

 850  17  147

लाभलेल्या पत्नीचे रूपांतर ज्याला प्रेयसीत करता येते ना.....तोच खरा प्रियकर !

#वप
#म #मराठी

 2,171  179  175

End of content

No more pages to load